song lyrics / अशा भोसले / मनात नसता काही गडे lyrics  | FRen Français

मनात नसता काही गडे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

मनात नसता काही गडे song lyrics by अशा भोसले official

मनात नसता काही गडे is a song in Marathi

मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे
का प्रीत तयावर तुझी जडे
का प्रीत तयावर तुझी जडे
मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे

मंदिरात मी हात जोडिता
मंदिरात मी हात जोडिता
अनोळखी तो जवळी येता
अनोळखी तो जवळी येता
बघता बघता हरवुन जाता
बघता बघता हरवुन जाता
का नेत्रपाखरू तुझे उडे
का नेत्रपाखरू तुझे उडे
मनात नसता काही गडे

किंचित ह्सता किंचित फसता
किंचित ह्सता किंचित फसता
रूप देखणे प्रीत लाजता
रूप देखणे प्रीत लाजता
विसरेना ते विसरू जाता
विसरेना ते विसरू जाता
का उघड्या नयनी स्वप्न पडे
का उघड्या नयनी स्वप्न पडे
मनात नसता काही गडे

शतजन्माचे बंधन बांधुन
शतजन्माचे बंधन बांधुन
हिरवे कंकण करात घालुन
हिरवे कंकण करात घालुन
प्रीत तिकडची कुंकु लाविता
प्रीत तिकडची कुंकु लाविता
का हळदीचे ते ऊन पडे
का हळदीचे ते ऊन पडे
मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे
का प्रीत तयावर तुझी जडे
मनात नसता काही गडे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P Savlaram, Viswanath More
Copyright: Royalty Network

Comments for मनात नसता काही गडे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the eye
2| symbol to the left of the suitcase
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid