song lyrics / अशा भोसले / गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो lyrics  | FRen Français

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो song lyrics by अशा भोसले official

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो is a song in Marathi

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो
तूच तो तूच तो तूच तो

हे धुंद डोळे नशिले नशिले
मला वेड यांनिच रे लाविले
हे ओठ राजा रसिले रसिले
स्वप्‍नात रे मीच ओलावले
हे ओळखिचे तुझे हासणे
माझी मला खूण आता कळे
या मनी जो कुणी दिलरूबा छेडितो
तूच तो तूच तो तूच तो

तूरु रु रु ला ला ला

ये राजसा हा दुरावा कशाला
घडी मीलनाची उभी राहिली
या झिंगलेल्या गुलाबी निशेची
किती काळ रे वाट मी पाहिली
कितीही लपविले खरे रूप तू
मी जाणिले कोण आहेस तू
बहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो
तूच तो तूच तो तूच तो तू तू तू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE, G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the suitcase
2| symbol to the left of the camera
3| symbol at the top of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid