song lyrics / अशा भोसले / ये रे घना lyrics  | FRen Français

ये रे घना lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosleअशा भोसले

ये रे घना song lyrics by अशा भोसले official

ये रे घना is a song in Marathi

ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू
फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला राना वना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको नको म्हणताना नको नको म्हणताना मनमोर भर राना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना

नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू
नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना वारा मला रसपाना
ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hridaynath Mangeshkar, Arati Prabhu
Copyright: Royalty Network

Comments for ये रे घना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the eye
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the left of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid