song lyrics / पंडितराव नागरकर / तू पाक सूरत कामिना lyrics  | FRen Français

तू पाक सूरत कामिना lyrics

Performers पंडितराव नागरकरपंडितराव नगरकर

तू पाक सूरत कामिना song lyrics by पंडितराव नागरकर official

तू पाक सूरत कामिना is a song in Marathi

तू पाक सूरत कामिना बोला
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना हातामध्ये वीणा
घेऊनिया गाती घेऊनिया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती
तुला गुणिजन अवघे चहाती
तुला गुणिजन अवघे चहाती हो हो
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना हातामध्ये वीणा
घेऊनिया गाती घेऊनिया गाती
नारी तुझी नारी तुझी गजाची ग चाल
नारी तुझी गजाची ग चाल
भांगी गुलाल मुलायस गाल
भांगी गुलाल मुलायस गाल
नवीनवती तू चंद्रकळा सवती
नवीनवती तू चंद्रकळा सवती
गायनामधे गुणिजन सविती
गायनामधे गुणिजन सविती
कंबर बारीकशी कुंद मनामध्ये फुंद मिजाजत धुंद
खुले तव कांती खुले तव कांती
तुला गुणिजन अवघे चहाती
तुला गुणिजन अवघे चहाती हो हो
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना हातामध्ये वीणा
घेऊनिया गाती घेऊनिया गाती
नाकी नथनी ग सर्जेदार
नाकी नथनी ग सर्जेदार
फुले अंगी जोहार ग फार
फुले अंगी जोहार ग फार
वनी जणू हे पळसतरू फुलले
वनी जणू हे पळसतरू फुलले
गुणावर जन अवघे हे भुलले
गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे अहो फाकडे
तुझी चहूकडे गुणाची हो ख्याती गुणाची हो ख्याती
म्हणे होनाजी बाळा गडे
म्हणे होनाजी बाळा गडे म्हणे होनाजी बाळा गडे
म्हणे होनाजी बाळा गडे अहो फाकडे
तुझी चहूकडे गुणाची हो ख्याती गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती
तुला गुणिजन अवघे चहाती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: HONAJI BALA, VASANT SHANTARAM DESAI
Copyright: Royalty Network

Comments for तू पाक सूरत कामिना lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the house
2| symbol to the left of the clock
3| symbol at the bottom of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid