song lyrics / अशा भोसले / झाली ग बरसात फुलांची lyrics  | FRen Français

झाली ग बरसात फुलांची lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

झाली ग बरसात फुलांची song lyrics by अशा भोसले official

झाली ग बरसात फुलांची is a song in Marathi

आ आ आ आ आ

झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात
झाली ग॒ बरसात
झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात
झाली ग॒ बरसात
वसंतवेड्या लहरी भरल्या वसंतवेड्या लहरी भरल्या
ऊसळत सर्वांगात
झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात
झाली ग॒ बरसात

मुक्या मनाला फुटली वाणी
मुक्या मनाला फुटली वाणी
मनोगतांची झाली गाणी
मनोगतांची झाली गाणी
पालवल्या ग आशावेली
पालवल्या ग आशावेली
न्हाल्या नवरंगांत
झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात
झाली ग॒ बरसात

धुंद सुखाचा सुटला दरवळ
धुंद सुखाचा सुटला दरवळ
अंगच अवघे झाले परिमळ झाले परिमळ झाले परिमळ
अंगच अवघे झाले परिमळ
दंवासारखे आनंदासू कुसुमांसम नयनांत
झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात
झाली ग॒ बरसात

तळहातीच्या भाकितरेखा
तळहातीच्या भाकितरेखा
जित्या जुईज्या झाल्या शाखा
दिसेल तेथे प्रफुल्ल झाले फुलल्या उल्हासात
झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात
झाली ग॒ बरसात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Pawar, G D Madgulkar

Comments for झाली ग बरसात फुलांची lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the star
2| symbol at the top of the cross
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid