song lyrics / चंद्रकांत काळे / डोंगरकाठाडी ठाकरवाडी lyrics  | FRen Français

डोंगरकाठाडी ठाकरवाडी lyrics

Performers चंद्रकांत काळेरवींद्र

डोंगरकाठाडी ठाकरवाडी song lyrics by चंद्रकांत काळे official

डोंगरकाठाडी ठाकरवाडी is a song in Marathi

डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
भक्ताचा नाग्या उन्‍मन भारी उन्‍मन भारी
गर्दीत धाबर्‍या हुल्लड होरी हुल्लड होरी
डोंगरपारी जुनी पथारी
ठाकरवाडीच्या डोलती वरी
ठाकरवाडी ठाकरवाडी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
झिंगून कोणी झिंगून कोणी
झिंगून कोणी अंग झोकुनी
फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला
फाटक्या वस्तीला जल्माच्या खणी
भक्ताचा नाग्या हुल्लड होरी हुल्लड होरी
जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी
ऐकत बसते ठाकरवाडी
हे ठाकरवाडीच्या झोपड्या चारी
ठाकरवाडी ठाकरवाडी
डोंगरकाठाडी ठाकरवाडी
ठाकरवाडीला झोपड्या चारी
ठाकरवाडी ठाकरवाडी
ठाकरवाडी ठाकरवाडी
ठाकरवाडी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hridaynath Mangeshkar, N D Mahanor
Copyright: Royalty Network

Comments for डोंगरकाठाडी ठाकरवाडी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the heart
2| symbol at the top of the envelope
3| symbol to the left of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid