song lyrics / अशा भोसले / मी गाताना गीत तुला लडिवाळा lyrics  | FRen Français

मी गाताना गीत तुला लडिवाळा lyrics

Performers अशा भोसलेरवींद्र साठेरवीन्द्र साठेरवींद्र साठेRavindra Satheआशा भोसलेरविन्द्र साठेआशा भोशलेरविंद्र साठेAsha Bhosleअशा भोसले

मी गाताना गीत तुला लडिवाळा song lyrics by अशा भोसले official

मी गाताना गीत तुला लडिवाळा is a song in Marathi

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटी पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गल्बला जीव होताना
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
हा कंठ दाटुनी आला

खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुन का मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
पाळणा म्हणे अंगाई
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
हा कंठ दाटुनी आला

आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
हा कंठ दाटुनी आला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मी गाताना गीत तुला लडिवाळा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cloud
2| symbol at the top of the house
3| symbol to the left of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid