song lyrics / अशा भोसले / शपथ या बोटांची lyrics  | FRen Français

शपथ या बोटांची lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

शपथ या बोटांची song lyrics by अशा भोसले official

शपथ या बोटांची is a song in Marathi

शपथ या बोटांची शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची

शपथ वनाची रे शपथ मनाची रे
शपथ वनाची शपथ मनाची आकाशाची दिशांगनाची
शपथ धरतीची रे
शपथ नवतीची रे
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
आ हा आ हा आ हा

शपथ खगांची रे शपथ नगांची रे
शपथ खगांची शपथ नगांची
प्रीत भारल्या उभ्या जगाची
शपथ शपथ शपथ या वाऱ्याची
नभातील ताऱ्यांची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची

शपथ जलाची रे शपथ कुळाची रे
शपथ जलाची शपथ कुळाची
तरू लतिकांची फुलाफुलांची
शपथ या श्वासांची
सुगंधित वासाची
तुझी मी जोडीदार शपथ या बोटांची
आ हाआ हा हा ओ हो हो ओ

शपथ आजची रे शपथ उद्याची रे
शपथ आजची शपथ उद्याची
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची
शपथ रे नीतीची
तुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार तुझी मी जोडीदार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, Vasant Desai
Copyright: Royalty Network

Comments for शपथ या बोटांची lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the trash
2| symbol at the top of the helmet
3| symbol to the left of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid