song lyrics / अशा भोसले / आम्ही जावें कवण्या lyrics  | FRen Français

आम्ही जावें कवण्या lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

आम्ही जावें कवण्या song lyrics by अशा भोसले official

आम्ही जावें कवण्या is a song in Marathi

आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

सरिता गेलीं सिंधूपाशीं सरिता गेलीं सिंधूपाशीं
जरी तो ठावन दे तिसी जरी तो ठावन दे तिसी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी
माता न घे बालकासी माता न घे बालकासी
जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें जळचरासी जळ कोपलें
जळ कोपलें जळ कोपलें जळ कोपलें जळचरासी
माता न घे बालकासी माता न घे बालकासी बालकासी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया

जनी ह्मणे आलें शरण आलें शरण जनी ह्मणे आलें शरण आलें शरण
जरी त्वां धरिलेंसे मौन्य जरी त्वां धरिलेंसे मोन्य जरी त्वां धरिलेंसे मौन्य
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया
न बोलसी पंढरीराया पंढरीराया न बोलसी
न बोलसी पंढरीराया पंढरीराया न बोलसी
न बोलसी न बोलसी पंढरीराया न बोलसी
न बोलसी न बोलसी पंढरीराया न बोलसी
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें कवण्या ठायां
पंढरीराया पंढरीराया पंढरीराया पंढरीराया
आम्ही जावें कवण्या ठायां आम्ही जावें हो आम्ही जावें आम्ही जावें कवण्या ठायां
न बोलसी पंढरीराया न बोलसी पंढरीराया पंढरीराया पंढरीराया
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for आम्ही जावें कवण्या lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the trash
2| symbol to the right of magnifying glass
3| symbol to the right of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid