song lyrics / वसंतराव देशपांडे / प्रथम तुला lyrics  | FRen Français

प्रथम तुला lyrics

Performers वसंतराव देशपांडेवसंतराव देशपांडेAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवाल

प्रथम तुला song lyrics by वसंतराव देशपांडे official

प्रथम तुला is a song in Marathi

प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

विघ्नविनाशक गुणीजन पालक
दुरित तिमिर हारका
दुरित तिमिर हारका
सुखकारक तू दुःख विदारक
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभुराजा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

सिद्धी विनायक तूच अनंता
सिद्धी विनायक तूच अनंता
आ आ आ सिद्धी विनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना विद्याधीशा
सिंदूर वदना विद्याधीशा
गणाधीपा वत्सला तूच
ईश्वरा सहाय्य करावे
तूच ईश्वरा सहाय्य करावेहा भव सिंधू तराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

गजवदना तव रूप मनोहर
गजवदना तव रूप मनोहर
शुक्रांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक
चिंतामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shantaram Nandgaokar, Anil Arun

Comments for प्रथम तुला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol at the bottom of the house
3| symbol at the bottom of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid