song lyrics / अरुण इंगळे / गडद जांभळ भरलं आभाळ lyrics  | FRen Français

गडद जांभळ भरलं आभाळ lyrics

Performers अरुण इंगळेउत्तरा केळकररविंद्र साठे

गडद जांभळ भरलं आभाळ song lyrics by अरुण इंगळे official

गडद जांभळ भरलं आभाळ is a song in Marathi

ए गडद जांभळ भरलं आभाळ
म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
ए गडद जांभळ

मातीचा दरवळ निर्मल पाण्याला
मातीचा दरवळ निर्मल पाण्याला
झाडांच्या गाण्याला मखमली झील
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
ए गडद जांभळ

सांजेच्या मलूल धुळवळ येळेला
सांजेच्या मलूल धुळवळ येळेला
भरल्या पदारांन झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
ए गडद जांभळ
भरलं आभाळ
म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
म्रिगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ
ए गडद जांभळ गडद जांभळ
गडद जांभळ गडद जांभळ
गडद जांभळ गडद जांभळ
गडद जांभळ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for गडद जांभळ भरलं आभाळ lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol at the bottom of the cross
3| symbol to the left of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid