song lyrics / अशा भोसले / काय करू मी बोला lyrics  | FRen Français

काय करू मी बोला lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

काय करू मी बोला song lyrics by अशा भोसले official

काय करू मी बोला is a song in Marathi

काय करू मी बोला घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा
काय करू मी बोला बोला

जीवापाड मी होते जपले हासर्‍या मुखीचे अमृत प्याले
चिमणे अश्रु पटपट टिपले चिमणे अश्रु पटपट टिपले
चुकुनी स्वप्‍नी कधि न बोलले
चुकुनी स्वप्‍नी कधि न बोलले
एकही शब्द उणा काय करू मी बोला बोला

काळजात या घरे पाडुनी घरभर फिरती गोड आठवणी
व्याकुळ हो‍उनि उरी कवळुनी व्याकुळ हो‍उनि उरी कवळुनी
चुंबित माया खेळ खेळणी
फुटतो मज पान्हा काय करू मी बोला बोला

सुख माझे ते मुठीत इवले देवा का रे नाही बघवले
पोटी घालुनि तुवाच नेले पोटी घालुनि तुवाच नेले
जन्मीचे मज शासन घडले माझा काय गुन्हा
काय करू मी बोला घरी पाळणा सुना
नवनवसाचा बाळ माझा येईल का हो पुन्हा
काय करू मी बोला बोला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P SAVLARAM, VASANT PRABHU
Copyright: Royalty Network

Comments for काय करू मी बोला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the envelope
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol at the top of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid