song lyrics / अशा भोसले / हसले आधी कुणी lyrics  | FRen Français

हसले आधी कुणी lyrics

Performers अशा भोसलेतलात महमूदआशा भोसलेआशा भोसलेTalat Mahmoodतालात महमूद

हसले आधी कुणी song lyrics by अशा भोसले official

हसले आधी कुणी is a song in Marathi

हा आ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ लला लला आ हं
हसले आधी कुणी
हसले आधी कुणी
हसले आधी कुणी तू का मी
हो तू का मी
हसले आधी कुणी तू का मी

सहज तुला मी रे सख्या पाहिले
सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले

त्या पाहण्याचे वेड लागता
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले
हसले
हसले आधी कुणी तू का मी
हो तू का मी
हसले आधी कुणी तू का मी

अवचित तुझी रे भेटची होता
अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
पदर सावरी ढळला नसता

बिजलीपरी मी निघुनी जाता
बिजलीपरी मी निघुनी जाता
मागे वळुनी तू हळूच पाहता
मागे वळुनी तू हळूच पाहता
हसले
हसले
हसले आधी कुणी तू का मी
हो तू का मी
हसले आधी कुणी तू का मी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P. SAVALARAM, VASANT DESAI, P Savalaram
Copyright: Royalty Network

Comments for हसले आधी कुणी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol to the left of the helmet
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid