song lyrics / लता मंगेशक / मुकुंदा रुसू नको इतुका lyrics  | FRen Français

मुकुंदा रुसू नको इतुका lyrics

Performers लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

मुकुंदा रुसू नको इतुका song lyrics by लता मंगेशक official

मुकुंदा रुसू नको इतुका is a song in Marathi

मुकुंदा
रुसू नको इतुका
मुकुंदा रुसू नको इतुका
मुकुंदा रुसू नको इतुका
विनविते तुझी तुला राधिका
विनविते तुझी तुला राधिका
मुकुंदा रुसू नको इतुका

तुझ्या मुरलीला आतुरलेली
गवळ्याची मी गौळण भोळी
तुझ्या मुरलीला आतुरलेली
गवळ्याची मी गौळण भोळी
तू माझा मी तुझी सावली
तू माझा मी तुझी सावली
नको रे राग धरु लटका
मुकुंदा रुसू नको इतुका

खिन्न होऊनी तुझिया साठी
नाच थांबला यमुनाकाठी
खिन्न होऊनी तुझिया साठी
नाच थांबला यमुनाकाठी
गोपीनाथ तू तुझ्या भोवती
गोपीनाथ तू तुझ्या भोवती
जमल्या सार्‍या या गोपिका
मुकुंदा रुसू नको इतुका

पुन्हा एकदा पहा विचारुनी
तुझे तुला तू मनापासूनी
पुन्हा एकदा पहा विचारुनी
तुझे तुला तू मनापासूनी
तू नाहीतर तुझ्यावाचूनी
तू नाहीतर तुझ्यावाचूनी
मंजूळ नाद येईल का
मुकुंदा रुसू नको इतुका
मुकुंदा रुसू नको इतुका
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: RAMESH ANAVKAR, VASANT PRABHU
Copyright: Royalty Network

Comments for मुकुंदा रुसू नको इतुका lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol to the left of the star
3| symbol to the left of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid