song lyrics / अशा भोसले / मी लता तू कल्पतरू lyrics  | FRen Français

मी लता तू कल्पतरू lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

मी लता तू कल्पतरू song lyrics by अशा भोसले official

मी लता तू कल्पतरू is a song in Marathi

मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू
संसार अपुला सुखी करू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

सोन्याचा हा असे उंबरा
भाग्यवती मी तुझी इंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
अमृतघट ते इथे भरू इथे भरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

सुवासिनीचे कुंकू ल्याले
सुवासिनीचे कुंकू ल्याले
भाग्यवती मी आज जाहले
भाग्यवती मी आज जाहले
शतजन्मांचे सार्थक झाले
शतजन्मांचे सार्थक झाले
वेल प्रीतिची ती बहरू ती बहरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

चरण पूजिते पतिदेवाचे
चरण पूजिते पतिदेवाचे
मरणहि येवो सौभाग्याचे
मरणहि येवो सौभाग्याचे
हेच मागणे भाग्यवतीचे
हेच मागणे भाग्यवतीचे
कधी न आपण जगी अंतरू जगी अंतरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Kadam Ram, Madhukar Joshi
Copyright: Royalty Network

Comments for मी लता तू कल्पतरू lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the envelope
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid