song lyrics / अशा भोसले / कोण येणार ग पाहुणे lyrics  | FRen Français

कोण येणार ग पाहुणे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

कोण येणार ग पाहुणे song lyrics by अशा भोसले official

कोण येणार ग पाहुणे is a song in Marathi

कोण येणार ग पाहुणे
कोण येणार ग पाहुणे
ताई मला सांग
ताई मला सांग मला सांग मला सांग
कोण येणार गं पाहुणे
कोण येणार गं पाहुणे
आज सकाळपासून गं
गेली ताईची घाई उडून
आज सकाळपासून गं
गेली ताईची घाई उडून
आरशासमोरी बसून
आरशासमोरी बसून
आहे बुवा ऐट आहे बुवा ऐट
घाल बाई नवे दागिने
कोण येणार ग पाहुणे
कोण येणार ग पाहुणे

झाली झोकात वेणी फणी
नविन कोरी साडी नेसूनी
झाली झोकात वेणी फणी
नविन कोरी साडी नेसूनी
ताई माझी जरी दिसे देखणी
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरेपान
गोरे गोरेपान तेही आहेत सुंदर म्हणे
कोण येणार ग पाहुणे
कोण येणार ग पाहुणे

नको सांगूस जा ग मला
मीच मज्जा सांगते तुला
नको सांगूस जा ग मला
मीच मज्जा सांगते तुला
गोड गोड खाऊ
गोड गोड खाऊ मला देतील नवे मेहुणे
कोण येणार ग पाहुणे
कोण येणार ग पाहुणे
ताई मला सांग
ताई मला सांग मला सांग मला सांग
कोण येणार गं पाहुणे
कोण येणार ग पाहुणे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jayant Marathe, Yeshwant Deo

Comments for कोण येणार ग पाहुणे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of magnifying glass
2| symbol to the left of the trash
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid