song lyrics / अशा भोसले / आभाळ कोसळे जेव्हा lyrics  | FRen Français

आभाळ कोसळे जेव्हा lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

आभाळ कोसळे जेव्हा song lyrics by अशा भोसले official

आभाळ कोसळे जेव्हा is a song in Marathi

आभाळ कोसळे जेव्हा आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा

छाया न पित्याची पाठी आइची न दिसली माया
छाया न पित्याची पाठी आइची न दिसली माया
पालवीहि फुटण्याआधी वठलेली अमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा

चत्कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही
चत्कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही
असहाय साखळ्या भारी आहेत आमुच्या पायी
कोणाच्या पुढती अमुचे कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा

बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा
तुटलेल्या माळेमधले मणि फिरुनी कसे जुळावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: SHRINIVAS KHALE, VASANT NINAVE
Copyright: Royalty Network

Comments for आभाळ कोसळे जेव्हा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol to the right of the envelope
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid