song lyrics / अशा भोसले / सोनियाच्या ताटी lyrics  | FRen Français

सोनियाच्या ताटी lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

सोनियाच्या ताटी song lyrics by अशा भोसले official

सोनियाच्या ताटी is a song in Marathi

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया

माया माहेराची पृथ्वीमोलाची
माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्रसूर्याची
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे
तशी पाठीशी राहु दे छाया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया

चांदीचे ताट चंदनाचा पाट
चांदीचे ताट चंदनाचा पाट
सुगंधी गंध दरवळे रांगोळीचा थाट
भट केशराचा घास अमृताचा
जेवू घालिते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांची सर येई भूमिवर
पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया
वेड्या बहिणीची रे वेडी माया
वेड्या बहिणीची रे वेडी माया
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Kumar Mohite, Kavi Sanjeev
Copyright: Royalty Network

Comments for सोनियाच्या ताटी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the cross
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol to the right of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid