song lyrics / अशा भोसले / या डोळयांची दोन पाखरे lyrics  | FRen Français

या डोळयांची दोन पाखरे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

या डोळयांची दोन पाखरे song lyrics by अशा भोसले official

या डोळयांची दोन पाखरे is a song in Marathi

या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण घरकुल तुमची छाती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती

सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे नव्हेत पक्षी ही तर अक्षय नाती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Davjekar Datta, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for या डोळयांची दोन पाखरे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the envelope
2| symbol to the left of the television
3| symbol at the bottom of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid