song lyrics / अशा भोसले / मधू इथे अन् चंद्र तिथे lyrics  | FRen Français

मधू इथे अन् चंद्र तिथे lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेमहेंद्र कपूरमहेंद्र कपूर

मधू इथे अन् चंद्र तिथे song lyrics by अशा भोसले official

मधू इथे अन् चंद्र तिथे is a song in Marathi

मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन् अगणित तारे
एक चंद्र अन् अगणित तारे
दो हृदयावर किती पहारे
हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात
सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात
संसारा सुरवात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित
किती पाहुणे किती निमंत्रित
जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात
वाऱ्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, N Dutta
Copyright: Royalty Network

Comments for मधू इथे अन् चंद्र तिथे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the trash
2| symbol at the bottom of the star
3| symbol at the top of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid