song lyrics / अशा भोसले / कठिण कठिण कठिण किती lyrics  | FRen Français

कठिण कठिण कठिण किती lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

कठिण कठिण कठिण किती song lyrics by अशा भोसले official

कठिण कठिण कठिण किती is a song in Marathi

कठिण कठिण कठिण किती
कठिण कठिण कठिण किती
पुरुष हृदय बाई
कठिण कठिण कठिण किती
पुरुष हृदय बाई
स्त्री जाती प्रति झटता
स्त्री जाती प्रति झटता
अंत कळत नाही
कठिण कठिण कठिण किती

रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलती
रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलती
हसत-हसत फसवुनी
हसत-हसत फसवुनी
हृद्बंध जोडिते
कठिण कठिण कठिण किती

हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
गोफ गुंफिती
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
गोफ गुंफिती
पदरपदर परि शेवटी
पदरपदर परि शेवटी
तुटततुटत जाई
कठिण कठिण कठिण किती

रंगुनी रंगात
रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलती
हसतहसत फसवुनी
हसतहसत फसवुनी
हृद्बंध जोडिते
कठिण कठिण कठिण किती

हृदयाचा हृदयाचा
हृदयाचा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
गोफ गुंफिती
हृदयांचा सुंदरसा
गोफ गुंफिती
पदरपदर परि शेवटी
पदरपदर परि शेवटी
तुटततुटत जाई
कठिण कठिण कठिण किती

रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर
मधुर बोलती
हसत-हसत फसवुनी
हसत-हसत फसवुनी
हृद्बंध जोडिते
कठिण कठिण कठिण किती
पुरुष हृदय बाई
कठिण कठिण कठिण किती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: HRIDAYNATH MANGESHKAR, RAM GANESH GADKARI
Copyright: Royalty Network

Comments for कठिण कठिण कठिण किती lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol at the top of magnifying glass
3| symbol at the top of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid