song lyrics / अशा भोसले / भर तारुण्याचा मळा lyrics  | FRen Français

भर तारुण्याचा मळा lyrics

Performers अशा भोसलेरवींद्र साठेरवीन्द्र साठेरवींद्र साठेRavindra Satheआशा भोसलेरविन्द्र साठेआशा भोशलेरविंद्र साठेAsha Bhosleअशा भोसले

भर तारुण्याचा मळा song lyrics by अशा भोसले official

भर तारुण्याचा मळा is a song in Marathi

भर तारुण्याचा मळा
भर तारुण्याचा मळा
कमळिणी कळा
फुलांचा भार फुलांचा भार
डोळ्यांतून हलका
डोळ्यांतून हलका
पाऊस भिजला
डोळ्यांतून हलका
पाऊस भिजला
मोरनी झालंय भार
भर तारुण्याचा मळा
हो मळा

बहरलं केवड्याचं रान
दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी
गोरी त्या छान छान छान हे हे हे

अलवार फुलांची होरी
अलवार फुलांची होरी
राजस गोरी गहिनागौर
ह्या कळ्यां-फुलांच्या
देठांमधले रंग सये गर्भार आ आ आ आ आ
देहाला डसले जहर तयाची
लहर पेटते ओठी
हा बहर कहर अंगात
हा बहर कहर अंगात
विकावी रात पाखरासाठी
भर तारुण्याचा मळा
हो मळा

पौषात हिवाळी रात
गळ्यामंदी हात गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या
विभवांवरी जाणते रावे
भर तारुण्याचा मळा
कमळिणी कळा गगन घनदाट
गगन घनदाट
डोळ्यांत लालसर
डोळ्यांत लालसर गडद गर्दशी
डोळ्यांत लालसर गडद गर्दशी
स्पर्श जांभळी रात
भर तारुण्याचा मळा
हो मळा (भर तारुण्याचा मळा)
भर तारुण्याचा मळा
हो मळा (भर तारुण्याचा मळा)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for भर तारुण्याचा मळा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the helmet
2| symbol at the top of the eye
3| symbol at the top of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid