song lyrics / लता मंगेशकर / राजाच्या रंगम्हाली lyrics  | FRen Français

राजाच्या रंगम्हाली lyrics

Performers Lata Mangeshkarउषा मंगेशकरलता मंगेशकर

राजाच्या रंगम्हाली song lyrics by लता मंगेशकर official

राजाच्या रंगम्हाली is a song in Marathi

राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग
रुप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
रुप्याचं खांब त्येला मोत्याची झालर

राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी
राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी
जरीचा चांदवा रेशमी शिनगार
जरीचा चांदवा रेशमी शिनगार
गडनी सजनी गडनी सजनी गं
गडनी सजनी गडनी सजनी गं

राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली
राजाच्या रंगम्हाली रानी की रुसली
बोलना हसना उदास नदर
बोलना हसना उदास नदर

राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं
राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं
डोळयाची कमळं उघडा व्हटाची डाळींब
डोळयाची कमळं उघडा व्हटाची डाळींब
गडनी सजनी गडनी सजनी गं
गडनी सजनी गडनी सजनी गं

राजाच्या रंगम्हाली रानी वो सांगिते
सुना सोन्याइन म्हाल कशाला बडीवार
मायेच्या पूतापायी रानी गं रडीते
आसवांची गंगा व्हाते भिजीला पदोर
गडनी सजनी गडनी सजनी गं
गडनी सजनी गडनी सजनी गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANANDGHAN, YOGESH
Copyright: Royalty Network

Comments for राजाच्या रंगम्हाली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the helmet
2| symbol to the right of the envelope
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid