song lyrics / अशा भोसले / मामाच्या गावाला जाऊया lyrics  | FRen Français

मामाच्या गावाला जाऊया lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

मामाच्या गावाला जाऊया song lyrics by अशा भोसले official

मामाच्या गावाला जाऊया is a song in Marathi

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा
मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन येऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको गोरटी
मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी
हां हम्म
भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार
मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Pawar, G D Madgulkar

Comments for मामाच्या गावाला जाऊया lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol at the top of the helmet
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid