song lyrics / सुमन कल्याणपूर / बघत राहू दे lyrics  | FRen Français

बघत राहू दे lyrics

Performers सुमन कल्याणपूरसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुमन कल्याणपूरसुमन कल्यानपुरसुधीर फडकेसुमन कल्याणपुरसुमन कल्याणपूरSuman Kalyanpurसुमन कल्याणपूरसुमन कल्याणपूर

बघत राहू दे song lyrics by सुमन कल्याणपूर official

बघत राहू दे is a song in Marathi

बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे भेट घडे
बघत राहु दे तुझ्याकडे

दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे
धुंद गंध हा चहूकडे चहूकडे
बघत राहु दे तुझ्याकडे

गीत स्फुरे कंठातुन कोमल
गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे
उल्लंघाया उंच कडे उंच कडे
बघत राहु दे तुझ्याकडे

सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे
हर्षसागरी गगन बुडे गगन बुडे
बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे भेट घडे
बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shantaram Athavale, Vasant Pawar

Comments for बघत राहू दे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the suitcase
2| symbol at the bottom of the cloud
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid