song lyrics / अशा भोसले / हुकुमाची राणी माझी lyrics  | FRen Français

हुकुमाची राणी माझी lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

हुकुमाची राणी माझी song lyrics by अशा भोसले official

हुकुमाची राणी माझी is a song in Marathi

हुकुमाची राणी माझी हो
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला
हुकुमाची राणी माझी हो
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला

लागला रंग तुम्हा, साधले डाव दोन
लागला रंग तुम्हा, साधले डाव दोन
कैफात गुंग होता, राहिले नाही भान
कैफात गुंग होता, राहिले नाही भान
बायकी कावा माझा
हो बायकी कावा माझा हो
राखून पत्ता ठेवला
राखून पत्ता ठेवला
हुकुमाची राणी माझी हो
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला

उतारी करा आता, चवऱ्या दुर्ऱ्या टाका
चवऱ्या दुर्ऱ्या टाका
चवऱ्या दुर्ऱ्या टाका
आताच मारला ना बदामी माझा एक्का
आताच मारला ना बदामी माझा एक्का
कटाप रंग चारी
हो कटाप रंग चारी हो हुकूम हाती राहिला
हुकूम हाती राहिला
हुकुमाची राणी माझी हो
राया, मी डाव जिंकला
राया, मी डाव जिंकला

मघाचा डाव कसा ध्यानात नाही आला
माज्या ध्यानात नाही आला
हातात राणी माझ्या, गुलाम सर केला
हं गुलाम सर केला
उलटली बाजी आता
हो उलटली बाजी आता हो, राणीनं राजा मारला
राणीनं राजा मारला
राणीनं राजा मारला
राणीनं राजा मारला
राणीनं राजा मारला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE, G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for हुकुमाची राणी माझी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol to the left of the trash
3| symbol at the top of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid