song lyrics / अशा भोसले / आज प्रीतिला पंख हे lyrics  | FRen Français

आज प्रीतिला पंख हे lyrics

Performers अशा भोसलेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेआशा भोसलेआशा भोसले

आज प्रीतिला पंख हे song lyrics by अशा भोसले official

आज प्रीतिला पंख हे is a song in Marathi

आज प्रीतिला पंख हे लाभले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
तुझी होऊनि आज मी राहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

असा लाजरा बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असा लाजरा बावरा प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे

दोन जिवांनी एक असावे
मस्त होऊनि धुंद फिरावे
दोन जिवांनी एक असावे
मस्त होऊनि धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरू चालले रे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Jog Prabhakar

Comments for आज प्रीतिला पंख हे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of magnifying glass
2| symbol to the right of the star
3| symbol at the top of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid