song lyrics / अशा भोसले / सहज सख्या एकटाच lyrics  | FRen Français

सहज सख्या एकटाच lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

सहज सख्या एकटाच song lyrics by अशा भोसले official

सहज सख्या एकटाच is a song in Marathi

सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

अधरी जे अडत असे, सांगीन तुज गूज असे
अधरी जे अडत असे, सांगीन तुज गूज असे
प्रीती ही प्रीतीविण
प्रीती ही प्रीतीविण अजुनही अबोली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी

तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrinivas Khale, Suryakant Khandekar, Anil Mohile

Comments for सहज सख्या एकटाच lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the clock
2| symbol to the right of the padlock
3| symbol at the bottom of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid