आदिमाया अंबाबाई is a song in Marathi
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
जीवा संजीवनी देते जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
दैत्य दानव मारीते दैत्य दानव मारीते
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर
त्याचे नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर उभे राहिले मंदिर
उभे राहिले मंदिर उभे राहिले मंदिर
नाना देवके भोवती देवी मधोमध राही ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
जणू मूळ आदिशक्ती जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
तीने पचविले पोटी तीने पचविले पोटी
स्वत: तरली भक्तांना सई तारुनिया नेई ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
अमरावतीची देवता शाश्वत अमर
असे शाश्वत अमर असे शाश्वत अमर
आंबे झोगाईत तिने मांडीयेला घर
एक मांडीयेला घर एक मांडीयेला घर
मुंबा पुरीच्या गर्दीला मंदिर दान चैतन्यतसे देइ ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
कोणी म्हणती चंडिका कोणी म्हणती भवानी
दुर्गा दुर्गात यमाई आंबा असुरमर्दिनी
किती रूपे किती नवे परी एक तेज बाई ओ ओ ओ
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई