song lyrics / अशा भोसले / बाई मी विकत घेतला श्याम lyrics  | FRen Français

बाई मी विकत घेतला श्याम lyrics

Performers अशा भोसलेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेआशा भोसलेआशा भोसले

बाई मी विकत घेतला श्याम song lyrics by अशा भोसले official

बाई मी विकत घेतला श्याम is a song in Marathi

नाही खर्चीली कवडी दमडी
नाही वेचला दाम आ
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम

आ आ आ आ
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके
मोजियले हरिनाम
मोजियले हरिनाम
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम

आ आ आ आ
बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संता घरचा
बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि
दासाचा श्रीराम
दासाचा श्रीराम
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम

आ आ आ आ
जितके मालक तितकी नावे
आ आ आ आ
जितके मालक तितकी नावे
हृदये तितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला
दीन अनाथ अनाम
दीन अनाथ अनाम
विकत घेतला श्याम
बाई मी विकत घेतला श्याम
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for बाई मी विकत घेतला श्याम lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the star
2| symbol to the right of the cross
3| symbol to the left of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid