song lyrics / अशा भोसले / अरे खोप्यामधी खोपा lyrics  | FRen Français

अरे खोप्यामधी खोपा lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

अरे खोप्यामधी खोपा song lyrics by अशा भोसले official

अरे खोप्यामधी खोपा is a song in Marathi

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
हो पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
पिल्लं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाला टांगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा

तिची इवलीशी चोच
तेच दात तेच ओठ
तिची इवलीशी चोच
तेच दात तेच ओठ
तुला दिले रे देवानं
दोन हात दहा बोटं
तुला दिले रे देवानं
दोन हात दहा बोटं

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Bahinabai Chaudhari, Vasant Pawar
Copyright: Royalty Network

Comments for अरे खोप्यामधी खोपा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol to the left of the cloud
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid