song lyrics / अशा भोसले / मी मज हरपून बसले lyrics  | FRen Français

मी मज हरपून बसले lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसले

मी मज हरपून बसले song lyrics by अशा भोसले official

मी मज हरपून बसले is a song in Marathi

मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन

आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे

आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं
साखरझोपेमधेच अलगद
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले हं
साखरझोपेमधेच अलगद
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले हो
मी मज हरपुन

त्या श्वासांनी दीपकळीगत
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत, उमलत झुलले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
सखी मी मज हरपुन बसले हो
मी मज हरपुन

त्या नभशामल मिठीत नकळत
त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो
दिसला मग तो
दिसला आ
दिसला मग तो देवकीनंदन, अन मी डोळे मिटले हं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन
आआ
मी मज हरपुन
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मी मज हरपून बसले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol to the right of the eye
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid