song lyrics / आनंद शिंदे / कोंबडी पळाली lyrics  | FRen Français

कोंबडी पळाली lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेवैशाली सामंतवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतAnand Shindeवैशाली सामंत

कोंबडी पळाली song lyrics by आनंद शिंदे official

कोंबडी पळाली is a song in Marathi

ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
हा भार सोसना जड झालाय पिकावानी
अंगात ज्वार भरलं तुझ्या पिरतिच पाज पाणी
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
हे, घुमुजी राव माझा सांगा होणार का धनी
रातीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी
चांद तो पुनवाचा तु गं रूपानं गोजिर वाणी
जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी-पाणी
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ

पोरं होते मी जवान झाले ऐन ज्वानीत बहरून आले
हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला ऑ
मावळा मी मर्द गडी गं हि मिठीची हीच घडी गं
दे ईशारा इश्क़ सारा येना माझ्या फुला
ए तुरू-तुरू तुरू-तुरू चालू नको
गुलू-गुलू, गुलू-गुलू बोलू नको
टक-मक टक-मक पाहू नको
सोडून साथ कधी जाऊ नको
पिरमाची स्टोरी चल शेतात जाऊ राणी
अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी
ए कोंबडी पळाली इथ भर उडाली फड-फड व्हयाला लागली
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-हा, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-रं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ

ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
जीव माझा तुझ्यात जडला श्वासो श्वासात रुतून पडला
साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला ऑ
या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना
मी तुझा गं झालो मजनू इश्क़ झाला मला
ए दिला सबूत आता मोडू नको
मन माझं भोळ सखे तोडू नको
कोंबडी माग फिरू नको
घराची कौलं फोडू नको
तुझी-माझी जोडी जमली सुरु झालीया नवी कहाणी
तु माझा फुल राजा मी तुझी सखी फुल राणी
आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
आ-गं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी लागली
आ-हा कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
आ-गं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for कोंबडी पळाली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol at the top of the smiley
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid