song lyrics / श्रेया घोषाल / होऊन जाऊ द्या lyrics  | FRen Français

होऊन जाऊ द्या lyrics

Performers श्रेया घोषालश्रेया घोषालShaanश्रेया घोषालश्रेया घोषालसाधना सारेगमशान साधना सरगमसाधना सरगमसाधना सरगमसाधना सरगमSadhana Sargam

होऊन जाऊ द्या song lyrics by श्रेया घोषाल official

होऊन जाऊ द्या is a song in Marathi

ही दुनिया रंग रंगीली, स्वप्नांनी भरलेली
बघताना-जगताना, काय झालं सांग ना?
वाऱ्या वरती उडताना, तारे हाती धरताना
ही जादू घडताना, काय झालं ऐक ना?
मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

सारे नवे-नवे, वाटे हवे-हवे
तरी ही दुवे जोडले मी जुणे
थोडे-थोडे हसू, थोडे-थोडे रुसू
तरी ही पुन्हा जिंकली तू मने
हो, मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

मायेचा ओलावा, प्रेमाचा गोडवा
जगावेगळे वेड आहे किती?
वाटेवरी जरी, काटे किती तरी
तुला फ़िकर ना, कशाची भीती?
मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
अरे, वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा, बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for होऊन जाऊ द्या lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol at the top of the target
3| symbol to the left of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid