song lyrics / निहिरा जोशी / Ghe Paaul Pudhe Jara lyrics  | FRen Français

Ghe Paaul Pudhe Jara lyrics

Performers निहिरा जोशीनिहारा जोशीनिहिरा जोशीनिहार जोशी

Ghe Paaul Pudhe Jara song lyrics by निहिरा जोशी official

Ghe Paaul Pudhe Jara is a song in Marathi

घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
ताल खरा येऊ द्या रंगात
डौल नवा येऊ द्या अंगात
कष्टाचा आनंद लुटू जरा
घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा

नाहीं पसरायच मन आवरायच
गोठातल्या गुरावानी नाही जगायचं
गोठ्याच्या गुरावानी नाही जगायचं
आ नाही लोळायचा नीट वावरायचं
शिस्तीनं अदबीनं माणूस व्हायचं
ओ हो दौलदार जगण्यात द्या हो थोडी साथ र
नव रूप येऊ द्या र झटकून कात र
इश्क्याने इश्क्याची कासरे धरा
घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा

हे पुरणे यांच्या बरोबर काय नाचती
माझ्याबरोबर नाच आपण दोघं यांना बनवू चॅम्पियन

हे थांब पळून र तू जाशी कुठ
धोपटून आपटून घडवील तुझा घडा
झाली सुरवात ही आता कुठं
दणका हा देतात बोलशील घडा घडा
ओह हो आज तुझी कोरी पाटी
धर माझा हाथ र
सप्तशृंगीच्या माये न उजळेल रात र
गड नव्या आयुष्याचा सर हो खरा

घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
ताल खरा येऊ दे रंगात
डौल नवा येऊ दे अंगात
कष्टाचा आनंद लुटू जरा
घे पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
पाऊल पुढं जरा नी कंबर लचक जरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
वागायची बोलायची शिक्कुन घ्या ना तरा
सूर नवे शोधणारे आम्ही सातपुते
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ghe Paaul Pudhe Jara lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the trash
2| symbol to the left of the cloud
3| symbol at the bottom of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid