song lyrics / शरद जांभेकर / Chandanasi Parimal lyrics  | FRen Français

Chandanasi Parimal lyrics

Performer शरद जांभेकर

Chandanasi Parimal song lyrics by शरद जांभेकर official

Chandanasi Parimal is a song in Marathi

चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
तुझे नाम गोड किती
तुझे नाम गोड किती
घेऊं आम्ही वाचे
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
चंदनाचे परिमळ

अम्हां काय त्याचें चंद्र सूर्य प्रकाशतां
अम्हां काय त्याचें आ आ आ आ आ
अम्हां काय त्याचें चंद्र सूर्य प्रकाशतां
होई काया शुद्ध स्वच्छ तुझे नाम घेतां
तुझे नाम घेतां
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
चंदनाचे परिमळ

कटेवरी ठेवून कर उभा तोची राहे
कटेवरी ठेवून कर आ आ आ आ आ
कटेवरी ठेवून कर उभा तोची राहे
दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे
हरि वाट पाहे
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
तुझे नाम गोड किती
तुझे नाम गोड किती
घेऊं आम्ही वाचे
चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें
चंदनाचे परिमळ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANIL ARUN, PRABHAKAR PANDIT
Copyright: Royalty Network

Comments for Chandanasi Parimal lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the trash
2| symbol at the bottom of the star
3| symbol at the bottom of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid