song lyrics / Sonu Nigam / स्वप्न चालून आले lyrics  | FRen Français

स्वप्न चालून आले lyrics

Performers Sonu Nigamसायली पंकज

स्वप्न चालून आले song lyrics by Sonu Nigam official

स्वप्न चालून आले is a song in Marathi

स्वप्न चालून आले बघता बघता
स्वप्न चालून आले बघता बघता
माझे होऊन गेले हसता हसता
रंग रंगीत झाले दिसता दिसता
श्वास संगीत झाले जुळता जुळता
चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला
हां हम्म

तूच आजही तू उद्या
तूच सावली या दिशा
वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या आ आ आ
स्वप्न चालून आले बघता बघता

तूच ही उन्हे कोवळी
तूच सांज ही सावळी
रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या आ आ आ
स्वप्न चालून आले बघता बघता ओ ओ
स्वप्न चालून आले बघता बघता
माझे होऊन गेले हसता हसता
रंग रंगीत झाले दिसता दिसता
श्वास संगीत झाले जुळता जुळता
चांदण्यात भिजतो दिवसा आता
मी तुझ्यात दिसतो का मला आ आ आ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for स्वप्न चालून आले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol at the bottom of the house
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid