song lyrics / Sadhana Sargam / ढग दाटुनी येतात lyrics  | FRen Français

ढग दाटुनी येतात lyrics

Performers Sadhana Sargamसाधना सारेगम साधना सरगमसाधना सरगमसाधना सरगमसाधना सरगम

ढग दाटुनी येतात song lyrics by Sadhana Sargam official

ढग दाटुनी येतात is a song in Marathi

ढग दाटूनि येतात
मन वाहूनी नेतात
ढग दाटूनि येतात
मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात

माती लेऊनिया गंध
होत जाते धुंद-धुंद
माती लेऊनीया गंध
होत जाते धुंद-धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध बंध बंध
मुळे हरखूनि जातात
झाडे पाऊस होतात
मुळे हरखूनि जातात
झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनि गातात
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात

सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या
सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊ या
सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या

जीव होतो ओला चिंब
जीव होतो ओला चिंब
घेतो पाखराचे पंख
घेतो पाखराचे पंख
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग रंग रंग
शब्द भिजूनि जातात
अर्थ थेंबांना येतात
शब्द भिजूनि जातात
अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनि गातात
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
झिम्मड पाण्याची
अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ढग दाटुनी येतात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the bulb
2| symbol at the top of the padlock
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid