song lyrics / Hrishikesh Kamerkar / Kshanbhar Vishranti lyrics  | FRen Français

Kshanbhar Vishranti lyrics

Performers Hrishikesh KamerkarShilpa Pai

Kshanbhar Vishranti song lyrics by Hrishikesh Kamerkar official

Kshanbhar Vishranti is a song in Marathi

(?)

क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
विरलेल्या नात्यांना
विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी(चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी)
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी(क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी)

(?)

दूरची वाट अन् स्वप्नातली दूर गावे
जायचे नेमके कोठे कुणाला ना ठावे
थांबती, संपती, जुळती नव्या रोज वाटा
सूर त्यांच्यासवे या जीवनाचे जुळावे
विरलेल्या नात्यांना
विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी(चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी)
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी(क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी)

(?)

आवरावे जरा बेभानल्या पावलानां
सावरावे जरा स्वप्नाळल्या लोचनांना
गीत ओठी नवे घेउन या जीवनाचे
गुंतवावे जरा भांबावलेल्या मनाला
विरलेल्या नात्यांना
विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी(चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी)
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
विरलेल्या नात्यांना, विझलेल्या आशांना(विरलेल्या नात्यांना, विझलेल्या आशांना)
चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी(चुकलेल्या वाटांनाही समजाऊन घेण्यासाठी)
क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी(क्षणभर विश्रांती घ्या जगण्यासाठी)

(?)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Kshanbhar Vishranti lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the eye
2| symbol at the top of the trash
3| symbol to the left of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid