song lyrics / Dilraj Kaur / सांग ना कुठे जाऊ lyrics  | FRen Français

सांग ना कुठे जाऊ lyrics

Performers Dilraj Kaurदिलराज कौर

सांग ना कुठे जाऊ song lyrics by Dilraj Kaur official

सांग ना कुठे जाऊ is a song in Marathi

सांग ना कुठे जाऊ
सांग ना कुठे जाऊ
वेदना कुणा दावू
सांगना कुठे जाऊ

रुसले प्रिया संगीत रे
रुसले प्रिया संगीत रे
कंठी रुते मम गीत रे
थकल्याच या विरही मना शिक्षा नको देऊ
सांगना कुठे जाऊ

दावू कुणा शृंगार हा
दावू कुणा शृंगार हा
झाला तनूवर भार हा
विरहात मी जळते प्रिया दुःखा किती साहू
सांगना कुठे जाऊ

ही का तुला नकळे व्यथा
सांगू किती सरली कथा
सांगू किती सरली कथा
स्पर्शाविना झुरते तनू प्यासी कशी राहू
सांगना कुठे जाऊ

जाळी मना अंगार रे
का प्रीतीची ही हार रे
जाळी मना अंगार रे
का प्रीतीची ही हार रे
तुझियाविना पूजा फुले आता कुणा वाहू
सांगना कुठे जाऊ
वेदना कुणा दावू
सांगना कुठे जाऊ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shrikant Thakre, Umakant Kanekar

Comments for सांग ना कुठे जाऊ lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol at the bottom of the cross
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid