song lyrics / Asha Bhosle / भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं lyrics  | FRen Français

भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं lyrics

Performers Asha BhosleAsha Bhosale

भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं song lyrics by Asha Bhosle official

भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं is a song in Marathi

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना गं
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना गं बाई बाई
श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
गं पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी आ आ आ आ
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
गं पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
श्रावणाच्या सरी आ आ आ
श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
गं बाई बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol to the left of magnifying glass
3| symbol to the right of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid