song lyrics / Asha Bhosle / प्रेमात तुझ्या मी पडले lyrics  | FRen Français

प्रेमात तुझ्या मी पडले lyrics

Performers Asha BhosleAsha Bhosale

प्रेमात तुझ्या मी पडले song lyrics by Asha Bhosle official

प्रेमात तुझ्या मी पडले is a song in Marathi

कळले नाही केव्हा घडले घडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
भेट एकदा ती ओझरती
ती ओझरती

क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
क्षण संभाषण ओळख नुसती
ओळख नुसती
परि परतता पाऊल अडले
परि परतता पाऊल अडले अडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
कुठेच माझे मन लागेना
मन लागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
तहान त्याची लव भागेना
लव भागेना
अबोध काही वेडच जडले
अबोध काही वेडच जडले जडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे
संभ्रमात मी अर्धी बुडले
संभ्रमात मी अर्धी बुडले बुडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
प्रेमात तुझ्या मी पडले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Comments for प्रेमात तुझ्या मी पडले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the smiley
2| symbol to the left of the suitcase
3| symbol at the bottom of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid