song lyrics / Ajay / Prabhatgeet lyrics  | FRen Français

Prabhatgeet lyrics

Performers अजयAmay DateAjay

Prabhatgeet song lyrics by Ajay official

Prabhatgeet is a song in Marathi

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी कळलं का
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी

मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया माझा राया ग
माझं काळीज तू माझी हरणी तुझं रूप हे नक्षत्रावानी
ह्या संसाराला देवाजीची छाया ग
मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया माझा राया ग
हा हा हा हा हो हो हो हा हा हा
मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला हा वेड लावुनी गेला
प्रीतिचा बहर बघ आला
हा हा हा हा
होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला हा वेड लावुनी गेला
हे पोरी थांब
मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा असं
अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा असं
उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासांत तू माझ्या स्वप्‍नात तू तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
तुझ्या प्रीतित झालो खुळा छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्‍नात तू तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Copyright: Phonographic Digital Limited (PDL)

Comments for Prabhatgeet lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cloud
2| symbol to the left of the envelope
3| symbol at the bottom of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid