song lyrics / सुरेश वाडकर / Ya Kagadi Phulanchya lyrics  | FRen Français

Ya Kagadi Phulanchya lyrics

Performer सुरेश वाडकर

Ya Kagadi Phulanchya song lyrics by सुरेश वाडकर official

Ya Kagadi Phulanchya is a song in Marathi

आ आ आ
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
पडद्यावरील बागा
या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
पडद्यावरील बागा
या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही
कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या

मी सूर शोधितो तो येथे न सापडेल
मी सूर शोधितो तो येथे न सापडेल
अश्रू म्हणोनी काचा
अश्रू म्हणोनी काचा
विकण्यास येथ रांगा
या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या

जल्लोष हा न माझा माझी न रोषणाई
जल्लोष हा न माझा माझी न रोषणाई
हे दान भोगणारा
हे दान भोगणारा तो वेगळाच धागा
या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या

माझे न नाव येथे माझे न गाव येथे
माझे न नाव येथे माझे न गाव येथे
माझ्या खुणा विचारा
माझ्या खुणा विचारा
सुमनातल्या परागा

या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
पडद्यावरील बागा
या मैफलित माझी
या मैफलित माझी नाही कुठेच जागा
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
या कागदी फुलांच्या
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ya Kagadi Phulanchya lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the trash
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol to the right of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid