song lyrics / महेश हिरेमठ / Vitthal Namachi Shala Bharali lyrics  | FRen Français

Vitthal Namachi Shala Bharali lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Vitthal Namachi Shala Bharali song lyrics by महेश हिरेमठ official

Vitthal Namachi Shala Bharali is a song in Marathi

हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तहान भूक हरली
भक्ती करताना तहान भूक हरली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तान भूक हरली
भक्ती करताना तान भूक हरली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली

लाभला हो मला सत्संग
भेट देईल तो पांडुरंग
लाभला हो मला सत्संग
भेट देईल तो पांडुरंग
आन्दांचे हे उठते तरंग
आन्दांचे हे उठते तरंग
सुख शेवटी जीवनात आली
सुख शेवटी जीवनात आली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तहान भूक हरली
भक्ती करताना तहान भूक हरली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली

सत्संगी केली जोडा मोडी
विठ्ठल नामे अमृताचे डोणी
सत्संगी केली जोडा मोडी
विठ्ठल नामे अमृताचे डोणी
मोह मायेचे बंधन तोडी
मोह मायेचे बंधन तोडी
पांडुरंगा ने किमया केली
पांडुरंगा ने किमया केली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तहान भूक हरली
भक्ती करताना तहान भूक हरली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली

पांडुरंगाची कृपा छाया
भवसागरी मुक्त कराया
पांडुरंगाची कृपा छाया
भवसागरी मुक्त कराया
स्वप्नात उधरली हे काया
स्वप्नात उधरली हे काया
नवका माझी ही किनार्याला नेली
नवका माझी ही किनार्याला नेली
हरी नामाची गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तहान भूक हरली
भक्ती करताना तहान भूक हरली
हरी नामाची गोडी लागली गोडी लागली
हरी नामाची गोडी लागली गोडी लागली
हो हरी नामाची गोडी लागली गोडी लागली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Vitthal Namachi Shala Bharali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the television
2| symbol at the bottom of the helmet
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid