song lyrics / सुषमा श्रेष्ठ / Vihinbai Vihinbai lyrics  | FRen Français

Vihinbai Vihinbai lyrics

Performer सुषमा श्रेष्ठ

Vihinbai Vihinbai song lyrics by सुषमा श्रेष्ठ official

Vihinbai Vihinbai is a song in Marathi

विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
विहीणबाई उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
विहीणबाई उठा

पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ
पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
विहीणबाई उठा

कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही
कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा आता उठा आता उठा
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
विहीणबाई उठा

सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो
वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
विहीणबाई उठा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Shanta Shelke, Srinivas Khale

Comments for Vihinbai Vihinbai lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the heart
2| symbol at the top of the trash
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid