song lyrics / रोहीत राऊत / Tuch Tu lyrics  | FRen Français

Tuch Tu lyrics

Performers रोहीत राऊतरोहित राऊतआनंदी जोशीरोहित राऊतआनंदी जोशी

Tuch Tu song lyrics by रोहीत राऊत official

Tuch Tu is a song in Marathi

तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
स्वप्नात तूच तू
भासात तूच तू
स्वप्नात तूच तू
भासात तूच तू
विसरून गेलो मला मी
केलिस तूच जादू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू

हो हो हो हो हो
प्रेमाचे जुळता धागे
चाहूल कुणाची लागे
मी बघतो वळून मागे
तूच तू
ओल्या सरित भिजणारी
पैंजणात रुणझुण नारी
अल्लड कळी उमलणारी
तूच तू

नकळत का मन माझे
स्वप्नात नेइ असे
रंग नवा भवताली
प्रेमातला हा दिसे
व्हावे कुनी आपलेसे
वाटे असे आज का
मानताले माझ्या सारे
तुझ्या सवे बोलू मी कसे
हळव्या धुक्यातली धुंदी
वाऱ्या वर झुळूक सुगंधी
पाखऱ्या सवे स्वछंदी
तूच तू
पाकळीत दळवळणारी
पापानीत रिमझिमणारी
पावलात घुटमळणारी
तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
स्वप्नात तूच तू
भासात तूच तू
स्वप्नात तूच तू
भासात तूच तू
विसरून गेलो मला मी
केलिस तूच
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
तूच तू तूच तू
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Tuch Tu lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol at the bottom of the target
3| symbol at the top of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid