song lyrics / चिल्ड्रेन कोरस / Srushti Che Mitra Aami lyrics  | FRen Français

Srushti Che Mitra Aami lyrics

Performer चिल्ड्रेन कोरस

Srushti Che Mitra Aami song lyrics by चिल्ड्रेन कोरस official

Srushti Che Mitra Aami is a song in Marathi

सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे ओ ओ ओ
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे

अंकुरत्या बीजाला हवा ऊनवारा
अंकुरत्या बीजाला हवा ऊनवारा
मायेची छाया अन् मनाचा उबारा
मायेची छाया अन् मनाचा उबारा
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे ओ ओ ओ
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
डरायाचा नाई आता हरायचं नाई
माग फिरायचा नाई सारं डरायाचा नाई
आता हरायचं नाई मागे फिरायचा नाई
देताना कष्टानं घामाच्या थेंबाला भिजून मागायला लाजायचं नाही
डरायाचा नाई आता हरायचं नाई
माग फिरायचा नाई

सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे

लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सुर देऊ
विज्ञाना ममतेचे नवे सुर देऊ
युध्द नको शांती हवी शब्द अमृताचे
युध्द नको शांती हवी शब्द अमृताचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Copyright: Phonographic Digital Limited (PDL)

Comments for Srushti Che Mitra Aami lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the target
2| symbol to the left of the cloud
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid