song lyrics / अन्वर जानी / Singhapari Garjala Ya Bhuvri lyrics  | FRen Français

Singhapari Garjala Ya Bhuvri lyrics

Performers अन्वर जानीSonu Nigam

Singhapari Garjala Ya Bhuvri song lyrics by अन्वर जानी official

Singhapari Garjala Ya Bhuvri is a song in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची लढाई लढून
या देशात चीरंतन क्रांती घडवली
धर्मांतराची घोषणा महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह
नाशिक काळाराम मंदिर प्रवेश पुणे करार
हिंदू कोड बिल धम्म दीक्षा या प्रखर विचाराने
असत्यावर मात करुन त्याने विजय मीळवला
म्हणून त्यांना प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य म्हणतात
या देशातल्या तमाम दलीतांना त्यांनी महान मंत्र दीला
शिका संघटित व्हा संघर्ष करा
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा
पाच दिवस वाघासारखे जगा

सिंहापरी गर्जला या भूवरी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी हे
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी

साहीला तो आजवर आता ना तो साहील
या समाजासाठी हा देह सारा वाहील
जीव जरी गेला माघार नाही घेईल
अन्यायाला टोला हा देतच राहील
प्रतीज्ञा माझी करील मी खरी
प्रतीज्ञा माझी करील मी खरी हे
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी

आज्ञानी जीवांना सुज्ञानी करुनी
तारीली ही जनता स्वतः ही तरुनी
माणसाला माणूस गेला तो करुनी
भीम नाम काळजात ठेवीले कोरुनी
मारली त्याने उंच भरारी
मारली त्याने उंच भरारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी

जो धर्म माणसाला स्पर्श करण्या काळी
अशा निच कर्माची करुनीया होळी
येवले मुक्कामी घोषणा ती केली
धर्मांतराची ती लाट सुरु झाली
हर्षाने बौद्ध धम्म स्विकारी
हर्षाने बौद्ध धम्म स्विकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी

नाही कधी भ्यायाला जुलमी अन्यायाला
बुद्ध कबीर फुले ज्योतीबा चा चेला
प्रभाकरा नमले हे विश्वा जयाला
प्रणाम कोटी कोटी त्या युगंधराला
लोकशाही नांदावी घरोघरी
लोकशाही नांदावी घरोघरी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी हे
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
सिंहापरी गर्जला या भूवरी
देऊनीया ललकारी ललकारी हे
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
देऊनीया ललकारी ललकारी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Singhapari Garjala Ya Bhuvri lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol to the left of the helmet
3| symbol at the top of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid