song lyrics / आनंद शिंदे / Shitti Wajali lyrics  | FRen Français

Shitti Wajali lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेअवधूत गुप्तेAnand Shindeअवधूत गुप्तेअवधुद गुप्ते

Shitti Wajali song lyrics by आनंद शिंदे official

Shitti Wajali is a song in Marathi

ए, शिट्टी वाजली
मेल्या ती शिट्टी नाय, बसीची शिट्टी
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली
अन् पदर गेलां वर,
आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
शिट्टी वाजली, गाड़ी सुटली,
आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

पहिल्याच गाड़ीला, हे,
पहिल्याच भेटीला
पहिल्याच गाड़ीला, हे,
पहिल्याच भेटीला
ती येऊन माझ्या बसली बाजूला
बोलू लागली, हाय, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
माज कालीज आलं ना वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

दुसऱ्याच गाड़ीला, ये, दुसऱ्याच भेटीला
दुसऱ्याच गाड़ीला,
मग दुसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली कोपऱ्याला
रेटू लागली, मग खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
माझ्या हृदयात धड़-धड़ कर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

हो, तिसऱ्याच गाड़ीला, तिसऱ्याच भेटीला
हो-हो, तिसऱ्याच गाड़ीला, हम्म, तिसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली पिक्चर ला, ये तुला!
तुला, तुला बाबा तुला बस
हो, ती घेऊन याला गेली पिक्चर ला
हो, ओढू लागली, ओढू लागली, खेचू लागली
माझं डोसकचं भिर, भिर, भिर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर

शेवटच्या गाड़ीला, हे, शेवटच्या भेटीला
मग शेवटच्या गाड़ीला, हे, शेवटच्या भेटीला
ती घेऊन मला गेली तिच्या घरला, घरला!
काय बोलतो, भाऊ? भाऊ, मग गेम?
सांग ना मग काई झालं?
हे, शिट्टी वाजली, गाड़ी सुटली, आन् पदर गेलां वर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर
गं पोरी जरा जपून दांडा धर, गं पोरी जरा जपून दांडा धर
गं पोरी जरा जपून दांडा धर, गं पोरी जरा जपून दांडा धर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Shitti Wajali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol to the right of the bulb
3| symbol at the top of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid